हस्ताक्षरातील ३ गोष्टी ज्या उलगडतात आपलं अंतरंग (भाग 1)
तुम्हाला माहीत आहे का? की अंतर्मनाचा प्रभाव हस्ताक्षरात दिसतो.
पुढील 10 मिनिटांत समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल आणि हस्ताक्षरातील ह्या 3 गोष्टीबद्दल .. ज्यावर दिसतो आपल्या अंतर्मनाचा प्रभाव.
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि शेअर करायला विसरू नका.
चला तर मग समजून घेऊ थोडंस हस्ताक्षर शास्त्राबद्दल...

आपलं लिखाण हे आपल्या अचेतन मन आणि जागरूक मनाच्या पैलूंचा परिणाम आहे.
हस्ताक्षरात व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही अद्वितीय वैशिष्ट्य पाहू शकतो ते म्हणजे स्थिर आणि अस्थिर.
ज्याला Fixed आणि Unfixed Traits असंही म्हणतात. पुढील भागात आपण यावर सविस्तर चर्चा करूया.
या भागात आपण अक्षर, अक्षरातील घटक आणि अंतर्मनाच्या काही पैलूंबद्दल समजून घेऊया.
अक्षरांचे मुख्य घटक म्हणजे बिंदु, सरळ रेष/रेघ आणि वक्र रेष/रेघ. ह्या घटकांचा संमिश्र आलेख म्हणजेच हे घटक एकत्रित करून लिहिलं जातं ते अक्षर. जगातील कोणत्याही लिपीमध्ये बिंदु, सरळ आणि वक्र रेष / रेघ ह्या घटकांचा संमिश्र आलेखच असतो. त्या अक्षरांना उच्चार आणि अर्थ प्राप्त होतो आणि भाषा बनते.
उदाहरणार्थ :
आपण जितकं स्पष्ट आरश्यात आपण स्वत:ला पाहू शकतो तितकच स्पष्ट आपल्या हस्ताक्षरात आपले व्यक्तिमत्व, विचार, मानसिकता, बौद्धिक पातळी, योग्यता असे अनेक पैलू आपण स्पष्टपणे पाहू शकतो. फक्त त्या करिता निष्णात हस्ताक्षर विश्लेषण तज्ञाकरवी हे विश्लेषण करून घ्यायला हवे.
आपली वैचारिक, मानसिक, आणि भावनिक प्रगती साधण्याकरीता हे शास्त्र वरदान ठरत आहे.
मी नेहा सागवेकर Graphologist/ Energy Enhancement Expert
यशस्वी भव: - Success Energy Mantra या Platform ची संस्थापिका
येत्या 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांची ऊर्जा योग्य दिशेनी कार्यान्वित करून त्यांना त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणे हा माझा ध्यास...
पुढील काही भागांमध्ये तुमच्या सोबत मी खूप मौल्यवान माहिती शेअर करणार आहे जी आपल्या अंतर्मन आणि आपले हस्ताक्षरातील संबंधित असेल.
अधिक महितीकरिता माझा फेसबूक ग्रुपमध्ये सामील व्हा. यशस्वी भव: - Success Energy Mantra
आता समजून घेऊ हस्ताक्षरातील ह्या 3 गोष्टीबद्दल..
खालील उदहरणातील समस्यांचे समाधान निष्णात हस्ताक्षर विश्लेषक सुचवू शकतात. अक्षरातील आणि विचारतील छोट्या बदलांचा सराव केल्याने व्यक्तीच्या स्वभावात सकारात्मक बदल सहज घडवून आणता येऊ शकतात.
1.




Khup chan tai
उत्तर द्याहटवाखूप खूप छान
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाखूपच मस्त लिहिला आहे ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती मिळाली
धन्यवाद!
Khoop mast aahe
उत्तर द्याहटवा