पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी यशस्वी किंवा अयशस्वी आहे कारण...

इमेज
? मी यशस्वी किंवा अयशस्वी आहे कारण... ... मी तशी इच्छा व्यक्त केली होती. इच्छा?🤔 हो इच्छा... Whatever your mind can conceive and believe, It can achieve.     Nepolean  Hill तुमचं मन ज्या गोष्टी स्विकारून विश्वास ठेवतो त्या गोष्टी प्रत्यक्षात येतात. तर लक्षात घ्यायला हवं की आपण कोणत्या ईच्छा कळत- नकळत मनात आणतो . बरेच लोकं नशिबाला दोष, दूषणं देत असतात , पण त्या सर्व लोकांनी लक्ष्यात घ्यायला हवं की आपले विचारच आपलं नशीब घडवत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.👇👇👇 समजून घेऊया की ईच्छा ते नशीब हा प्रवास कसा होतो. एखादा व्यक्ती यशस्वी किंवा अयशस्वी का होतो? ईच्छा निर्माण झाली की .. तसे विचार मनात वारंवार मनात यायला लागतात. उदा. गोड खाण्याची ईच्छा झाली की आवडतं पक्वान्न  किंवा मिठाई खाण्याचे विचार मनात येतात. विचारांतून शब्द निर्माण होतात.  आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे शब्द. वरील उदाहरणं इथे लागू केले तर त्या पक्वांनाचे नावं, चव, आकार इ. मनात फेर धरू लागतील. शब्दातून निर्माण होते ती कृती.   विचारांना मूर्तरूप म्हणजे कृ...